breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बन्नी सणासाठी मोठ्या प्रमावर जमला जमाव, 50 जण जखमी, अनेकांवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली: कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे. ही घटना आंध्र प्रेदेश राज्यातील कर्णूल जिल्ह्यातील देवरगट्टू गावात घडलेली आहे. हे सर्व लोक बन्नी सण साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. जमलेल्या गर्दीत सुमारे 50 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button