breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबई लोकल आता थेट पुढच्याच वर्षी सुरु होणार- आयुक्त इक्बाल चहल (BMC)

मुंबई |

मुंबई लोकल सेवा कधी सुरु होणार याकडे मुंबईकर डोळे लाऊन बसलेला आहे. मात्र, मुंबई लोकल सुरु होण्याचा योग यंदा तरी नाही. मुंबई महापलिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल आता पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये सुरु होणार असल्याचे चहल यांनी म्हटलेले आहे. मुंबई लोकल नाताळ नंतरच सुरु होईल, असे चहल यांनी म्हटलेले आहे.

आवश्य वाचा- VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button