breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बंगळुरुत केंद्रीय गुन्हे शाखेकडून ड्रग्ज पेडलिंगप्रकरणी एका व्यक्तीला अटक
नवी दिल्ली: ड्रग्ज माफियांचा सध्या सूळसुळाट देशभर सुरु आहे. त्यात प्रशासनाच्या कारवाया देशभर सुरु आहेत, त्यामुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत. बंगळुरुत केंद्रीय गुन्हे शाखेकडून ड्रग्ज पेडलिंगप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.