breaking-newsक्रिडा

प्रो कबड्डी लीग स्पर्धा : यू मुब्माचा दणदणीत विजय

मुंबई – यू मुब्माने गुरूवारी प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या 65 व्या सामन्यात तमिल थलाइवाज संघावर दणदणीत विजय मिळविला आहे. मुंबई येथील सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यू मुब्माने तमिल थलाइवाज संघाचा 36-22 असा पराभव केला.
या सामन्यात यू मुब्वाकडून कर्णधार दर्शन कादियान याने चांगली कामगिरी केली. त्याने 6 गुण मिळवित विजयात मोठा वाटा उचलला. तर जयदिपने 5 गुण मिळविले. तर दुसरीकडे तमिल थलाइवाजकडून अजय ठाकूरने 7 गुण तर पोनपार्थीबने 2 गुण मिळविले.
View image on Twitter

ProKabaddi

@ProKabaddi

Winning is a habit and @U_Mumba have developed it very well as they sign off from the home leg with convincing win over @tamilthalaivas! 🙌

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button