breaking-newsताज्या घडामोडी

#COVID19: कोल्हापूरमध्ये अपरात्री बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी धुतले? (व्‍हीडिओ)

कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना घराबाहेर पडण्यात मनाई केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाउन केले आहे. मात्र, तरीही काही महाभाग घराबाहेर पडत आहे. नाईलाजास्तव पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागत आहे.

सध्या सोशल मीडियावर पोलिसांनी माणूसकी ज्याप्रकारे व्‍हायरल होतेय…तसेच पोलिसांचा ‘प्रसाद’ही पहायला मिळत आहे. कोल्हापूर येथील चप्पल लाईनमध्ये अपरात्री घराबाहेर पडलेल्या दोघांना पोलिसांनी अक्षरश: धुतले…असा व्‍हीडिओ व्‍हायरल होत आहे. संबंधित व्‍हीडिओ कोल्हापूरमधील आहे, अशी चर्चा आहे.

सोशल मिडियावर व्‍हायरल झालेला व्‍हीडिओ पहा…

https://youtu.be/BOzeT0sKovU
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button