breaking-newsपुणे

पुण्यात आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करून वृद्ध पतीची आत्महत्या

पुणे – पुण्यात आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील गंगा विष्णू संकुल, कर्वेनगर येथे घडली.

अविनाश हेमंत गोरे (६९ ) आणि वैशाली हेमंत गोरे (६६) अशी मृतांची नावे आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पती अविनाश गोरे यांनी लिहून ठेवली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button