breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अनुपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button