breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार आणि गुरुवार या दोन दिवशी जनता कर्फ्यु

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार आणि गुरुवार या दोन दिवशी जनता कर्फ्यु लावण्याचे आदेश महापौर यांनी दिले आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असून पिंपरी-चिंचवडकरांनी याची दखल घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता जनता कर्फ्युला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button