breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर केल्या आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, मिजोरम, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत.

छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्यात तर मध्यप्रदेश आणि मिझोरम राज्यात एका टप्यात 28 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. राजस्थान आणि तेलंगणा राज्यात एका टप्यात म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. सर्व राज्यातील मतदान गणना ही 11 डिसेंबर रोजी होईल. अशी घोषणा मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त अो.पी.रावत यांनी केली आहे.

सर्व निवडणूकात नवीन वीवी पैट मशीन वापरण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आमि मिझोरम मध्ये निवडणूक प्रक्रिया ही 15 डिसेंबर पूर्वीच पूर्ण होईल असे रावत यांनी म्हटलं आहे. तसेच चार राज्यामध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button