breaking-newsमुंबई
पनवेलमध्ये जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू
मुंबई | महाईन्यूज
मृत्यू झाल्याची घटना वलप गावात घडली. लव आणि अंकुश यादव (वय सहा वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना एकाचा तोल जाऊन तो खदानीतील पाण्यात पडला आहे. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही तोल गेल्याने तोही बुडाला आहे. घटनेच्या काही मिनिटांनंतर शेजारच्या तरुणांनी या मुलांना पाण्याबाहेर काढलेले आहे. त्यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.