पिंपरी / चिंचवड
पत्रकार नंदकुमार जाधव यांना पितृशोक
पिंपरी – दत्तात्रय वसुदेव जाधव (वय ७०, रा. ति-हे, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा. सोलापूर) यांचे नुकतेच हदयविकाराने निधन झाले. पत्रकार नंदकुमार जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर ति-हे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.