breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना पालिकेतर्फे अभिवादन
पिंपरी – पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनीही अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, सहायक आयुक्त मंगेश चितळे आदी यावेळी उपस्थित होते.