breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंजाब मधील अमृतसर मध्ये पसरली धुक्याची चादर
नवी दिल्ली |
पंजाब मधील अमृतसर येथे धुक्याची चादर पसरलेली आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) आज अमृतसरसाठी ‘सकाळी धुके आणि प्रामुख्याने स्वच्छ आकाश’ असा अंदाज वर्तविलेला आहे.
पहा फोटो…
Punjab: Amritsar woke up to dense fog today.
India Meteorological Department (IMD) forecasts 'fog/mist in the morning and mainly clear sky later' for Amritsar today. pic.twitter.com/kPeQD7uIQQ
— ANI (@ANI) February 16, 2021
वाचा- वसंत पंचमी निमित्त हरिद्वारमध्ये हर की पुरी घाटात भाविकांकडून स्नान