breaking-newsमुंबई
#CoronaVirus:अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 10 दिवसानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज, 25 मे रोजी चव्हाण यांना दाखल केले होते रुग्णालयात, उपचारानंतर 10 दिवसांनी डिस्चार्ज