breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय
नीट परीक्षेची Final answer key जारी, थोड्याच वेळात जाहीर होणार निकाल
नवी दिल्ली: यंदाच्या नीट परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाईल दरम्यान काही वेळापूर्वीच नीट परीक्षेची Final answer key जारी करण्यात आलेली आहे. तर निकाल विद्यार्थी ntaneet.nic.in किंवा nta.ac.in वर पाहू शकतील.