breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

नाराजीबाबत कोणतीही चर्चा नाही- एकनाथ खडसे

जळगाव | देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच माझं तिकीट कापण्यात कारणीभूत आहे असा गौप्यस्फोट भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. दरम्यान, खडसे शिवसेनेच्या संपर्कात होते असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत संकेतही दिले होते. या पार्श्वभुमीवर खडसेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जळगावात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट झाल्याचे एकनाथ खडसे यांनी ‘एका मराठी वृत्त वाहिनीला’ सांगितले. या पार्श्वभुमीवर भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांची जळगावात भेट झाली. यावेळी खडसेंच्या नाराजीवर चर्चा होणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button