Uncategorized
नागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे बदलीचे आदेश मागे घ्या; स्थानिकांची जोरदार निदर्शने
नागपूर: नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी हे बदलीचे आदेश मागे घेण्यात यावे या मागणीसाठी येथील स्थानिकांनी जोरदार निदर्शनास सुरुवात केलेली आहे.