breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेत्री सारा खान कोरोना पॉजिटीव्ह
सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अशातच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत.