breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासाला आग
मुंबई । प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त निवसाला आग लागली आहे. नेरुळ अग्निशमन दलाची एक गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळालेली नाही.