breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

धक्कादायक! मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून 11 वर्षाच्या लहान भावाने केली आत्महत्या

नागपूर : घरात भावडांमध्ये भांडण होणे हे नवीन नाही, प्रत्येक घरात लहान भावडांची कुठल्या न कुठल्या कारणावरून भांडणं होतच असतात. पण, नागपूरमध्ये मोठ्या भावाने समोसा खाऊन टाकल्यामुळे रागाच्या भरात 11 वर्षांच्या लहान भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील गिट्टीखदान परिसरात घडली आहे. 

माहितीनुसार, वीरू नत्थू असं मृत मुलाचे नाव आहे. नत्थू साहू हे पत्नी व दोन मुलांसह गंगानगर काटोल रोडवर राहतात. त्यांचा मोठा मुलगा धीरज (वय13) आठवीत शिकतो. लहान मुलगा वीरू (वय 11) पाचवीत शिकत होता. नत्थू मूळचे मध्य प्रदेशातील असून, भाजीपाला विक्री व्यवसाय करत आहेत. साहू हे भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button