breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
धक्कादायक! तेलंगणामध्ये आर्थिक चणचणीतून विद्यार्थिनीची आत्महत्या
तेलंगणा: तेलंगणा मध्ये आर्थिक चणचणीच्या कारणास्तव विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे. कुटुंबाच्या आर्थिक तणावामुळे तेलंगणाच्या शादनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
“ती दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिकत होती. तिचा पीजी व राहण्याचे भाडे १२,००० रुपये होते. तिचे वडील म्हणाले की आम्ही तिला आधार देऊ शकलो नाही. आशा आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला याचा सामना करावा लागणार नाही,”