breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गावकऱ्यांकडून झालेल्या मारहाणी नंतर दलित तरुणाची आत्महत्या

उत्तर प्रदेश |

फतेहपूर जिल्ह्यात गावकऱ्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर दलित तरुणाने आत्महत्या केलेली आहे. बकरी चरायला बाहेर जात असताना झाडावरून पाने तोडल्यामुळे स्थानिकांकडून त्याला मारहाण करण्यात आलेली होती.

वाचा- सुरक्षा दलाकडून पाकिस्तान सीमेवर दोन संशयितांकडून 10 हिरोईनची पाकिटे, तीन पिस्तूल व सहा मॅगझिन्स जप्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button