breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशाचे गृहमंत्री अमित शहा कोरोना निगेटिव्ह; खासदार मनोज तिवारी यांची माहिती
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
देशाचे गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे क्वारंटाईन झाले होते. मात्र, आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी दिली आहे.