breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिवा रेल्वे स्थानकात हिंदी फलक; मराठी एकीकरण समिती आक्रमक

ठाणे – मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाच्या फाटकासह अनेक नामफलकाबाबत मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून प्रकरणी रेल्वे प्रशासनासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

वाचा :-औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण

दिवा रेल्वे स्थानकावर मराठी भाषा डावलून हिंदी आणि इंग्रजीत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, राजभाषा अधिनियम, १९६४ व सुधारीत अधिनियम २०१५नुसार कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले फलक मराठीतून करण्याच येण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, दिवा रेल्वे फाटकातील उद्घोषणा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button