breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिल्लीमध्ये एका व्यक्तीकडून तब्बल 3.26 कोटींचे 6.3 किलो सोने जप्त
नवी दिल्ली: दिल्ली येथे एका व्यक्तीकडून अंदाजे 3.26 कोटी रुपयांचे 6.3 किलो सोने जप्त करण्यात आलेले आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. एका संशयित व्यक्ती कडून पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केलेला आहे.