breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीमधील हार्ले डेव्हिडसन्सच्या शोरूममध्ये भीषण आग

नवी दिल्ली |

दिल्लीतील हार्ले डेव्हिडसन शोरूममध्ये आज पहाटेच्या सुमारास आग लागलेली आहे. मोती नगरातील इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील नाईट क्लबमधून 4 जणांना वाचविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे.

वाचा- मुंबईत थर्टी फर्स्ट पार्टीत तरुणीची हत्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button