breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तोरणमाळ घाटामध्ये प्रवासी गाडी दरीत कोसळून दोन ठार, तीन गंभीर

नंदुरबार | महाईन्यूज

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांचा यात्रोत्सवास साठी जाणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीला अपघात होऊन दोन जागीच ठार झाले असून अकरा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची तब्येत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तोरणमाळ येथे जाताना सात पायरी घाटात नागार्जून मंदिराजवळ बोलेरो गाडी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने 30 फूट खोलदरित कोसळल्याने हा आपघत झाला आपघातील मयत आणि जखमी धुळे जाते जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button