breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

मिरजेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 4 दिवसांचं नवजात अर्भक

सांगली |महाईन्यूज|

मिरज येथील निपाणीकर कॉलनीजवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचं नवजात अर्भक सापडलंय. ऋषिकेश मेहंदकर घरी जाताना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिलं तर प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं नवजात अर्भक होतं. त्यांनी लगोलग तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

ऋषिकेश मेहंदकर यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि डॉक्टरांच्या सजगतेमुळे बाळाचा जीव वाचला. बाळावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निष्पाप बाळं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकणाऱ्यांनी आई-बाप आणि मुलीच्या नात्याचाच कचरा केल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button