breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
‘तुम्ही कुख्यात गुंड दाऊदचे घर तोडायला गेला नाहीत पण कंगना रनौतचे कार्यालय तोडायला गेलात’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
मुंबई: शिवसेने त्यांच्या सोयीनुसार कंगना रनौत हे प्रकरण हाताळत आहे. ती कोणी राजकीय नेता नाहीय. तुम्ही दाऊदचे घर तोडायला गेलेला नाहीत पण तुम्ही तिची जागा तोडायला गेलात असे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला मारलेला आहे.