breaking-newsक्रिडा

तयारीच्या बाबतीत ‘विराट’ सचीनच्या तोडीचा खेळाडू – शास्त्री

आजच्या सामन्यातून विराटने आपण जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंमधील एक का आहोत हे दाखवून दिले आहे. जेंव्हा एखाद्या सामन्याच्या तयारीचा प्रश्‍न उद्भवतो तेंव्हा विराटच्या तोडीचा कोणताही दुसरा खेळाडू नसून तो या बाबतीत सचीन तेंडूलकर सोबत साधर्म्य राखतो. विराट हा खेळाच्या प्रती प्रचंड भावनाप्रवण खेळाडू आहे तो सामन्या पूर्वी म्हणा किंवा सामन्यामध्ये केवळ आणि केवल सामन्याचाच विचार करत असतो आणि त्याचा हा गूण सचिन तेंडूलकर सोबत मिळता जुळता आहे.
त्याने भुतकाळात काय केले या पेक्षा तो आता आपण काय करु शकतो या कडे जास्त लक्ष देऊन खेळताना दिसतो त्या मुळे तो मागिल इंग्लंड दौऱ्यातील आपल्या अपयशाला कधीच विसरून पुढे आला आहे असे त्याच्या कामगीरीतून दिसून येते. मला खात्री आहे की तो तिसऱ्या कसोटीतील आपल्या 93 आणि 107 धावांना कधिच मागे टाकून पुढील सामन्यात आपण कसे खेळूयाचा विचार करत असनार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button