breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात Arcadia Shopping Centre मधील आग अजूनही धुमसतीच; अद्याप तरी जीवितहानी नाही

ठाणे: ठाणे पश्चिम येथील  Arcadia Shopping Centre मधील अजूनही धुमसत चाललेली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान सुदैवाने अजूनही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेल नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button