breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात लवकरच भाजपचे आंदोलन – विनोद तावडे

नवी मुंबई | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी जनादेशाचा अपमान केला आहे. यापुढील काळात त्यांना उघडे पाडले जाईल. लवकरच ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी जाहीर केले.

नवी मुंबई येथे भाजपचे राज्य अधिवेशन होणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद आयोजित करुन तावडे यांनी अधिवेशनाची रुपरेषा प्रसार माध्यमांना सांगितली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी जनादेशाचा अपमान केला आहे. यापुढील काळात त्यांना उघडे पाडले जाईल. लवकरच ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी जाहीर केले.

नवी मुंबई येथे भाजपचे राज्य अधिवेशन होणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद आयोजित करुन तावडे यांनी अधिवेशनाची रुपरेषा प्रसार माध्यमांना सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button