breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू-श्रीनगर आंतरराष्ट्रीय महामार्गावर आर्मीच्या ट्रकला अपघात; 2 जवान जखमी

जम्मू-श्रीनगर: जम्मू-श्रीनगर मध्ये आंतरराष्ट्रीय महामार्गावर वर उदमपूर येथे आर्मीच्या ट्रकला अपघात झालेला आहे. हा ट्रक Narsoo Nallah मध्ये पडलेला आहे. यामध्ये 2 जवान जखमी झालेले असून त्यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button