breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

जत उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई

  • उमराणीत येथे मटका अड्ड्यावर छापा

जत – जत तालुक्यातील उमराणी येथे बेकायदा सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकत 10,155 रुपये रोखड जप्त केली.याप्रकरणी विलास विठोबा खांडेकर रा.उमराणी यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय अकुल,पोलीस नाईक सुनील व्हनखडे,पोलीस नाईक वाहिद मुल्ला व पोलीस नाईक अभिजित यमगर यांनी कारवाई ही केली.जत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले सर यांनी दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button