breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांनी पत्नी व आईसह बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे यांनी सोमवारी (दि. २१) मतदानाचा हक्का बजावला. त्यांनी पत्नी व आईसह वाकड येथील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २१) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे यांनी वाकड येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्का बजावला. त्यांच्या पत्नी व आई यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button