breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गोव्याहून परतणा-या नऊ पर्यटकांवर काळाचा घाला, पाचजण गंभीर जखमी

विजापूर – कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन शुक्रवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंदगी परिसरातील आज पहाटे ही घटना आहे.

मृतांमध्ये 30 ते 35 वयाच्या तरुणांचा सहभाग. क्रूझर गाडीतून ते गोव्याला गेले होते. गोव्यावून परतत असताना सिंदगी बायपास मार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. कंटेनरचा चालक देखील जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button