breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 18 हजार रुपयांची मदत – आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 18 हजार रुपयांची मदत देणार असल्याचं आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनानं तातडीनं ५ हजार रुपयांची मदत करावी, असे निर्देश देत आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासन प्रती हेक्टर १८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचं सांगितलेलं आहे. ते काल पूर परिस्थितीसंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button