breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोविड रुग्णांच्या भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका : युवा नेते पार्थ पवार

पुणे । कोविड रुग्णांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, कोविड पॉझिटिव्ह असणं म्हणजे जगाचा अंत नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक तणावात आहेत, याचे वाईट वाटते. नागरिकांनी आपल्या आपल्या कुटुंबासह याबद्दल चर्चा करा आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहनही पार्थ पवार यांनी केले आहे.

ट्टवीटरवर व्यक्त होताना काय म्हणाले पार्थ पवार?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button