breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोकण खेड युवाशक्तीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी / महाईन्यूज

कोकण खेड युवाशक्तीच्या प्रथम दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण खेड युवाशक्ती कोअर कमिटी अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष संदिप साळुंखे, अभिजित कदम, सचिव राज कदम, उपखजिनदार अंकुर चव्हाण, उत्सव कमिटी प्रमुख अनिल कोकीरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपस्थितीत कोकण विकास महासंघाचे युवक अध्यक्ष गजानन मोरे, पंधरागांव ट्रस्टचे अध्यक्ष राम उत्तेकर, उद्योजक राजेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सकपाळ, अवधुत कदम, सागर शिंदे तसेच कोकण खेड युवाशक्तीचे रूपेश कदम, संदिप सकपाळ सर, संदिप कदम, रुपेश मोरे, सुरज उत्तेकर, अरूण यादव, संदिप जंगम, राहुल ढेबे, मंगेश घाग, अनिल पालांडे, विनोद यादव, महेश गोरे, राकेश कदम, समीर चव्हाण, सागर उत्तेकर, विनायक उत्तेकर,पञकार प्रकाश यादव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन निवेदक अक्षय मोरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button