breaking-newsपिंपरी / चिंचवड

कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले अभिवादन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक ,आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button