breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कृषी कायदा 2020: पंजाब युवा काँग्रेस अध्यक्ष बिरेंद्र सिंह पोलिसांच्या ताब्यात
पंजाब: कृषी कायदा 2020 विरोधात दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात काल (28 सप्टेंबर) ट्रॅक्टर जाळलेल्या प्रकरणी पंजाब युवा काँग्रेस अध्यक्ष बिरेंद्र सिंह यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.