breaking-newsTOP News

कृषि पदवीधरांसाठी Good News : प्रमाणपत्रावर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का नाही येणार!

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भाव आणि वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अंतिम वर्षांच्या प्रमाणपत्रात प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का येणार, अशी चर्चा होती. परिणामी, अंतिम वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता व्यक्त होत होती.

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कृषिमंत्री यांनी कृषी विद्यापीठाच्या पदवीधरांच्या सर्टिफिकेटवर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारला जाणार नाही, अशी हमी दिली आहे. त्यामुळे कृषी पदविधरांची चिंता मिटली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button