breaking-newsआंतरराष्टीय

इराकमध्ये इस्लामिक स्टेट समूहातील जिहाद्यांनी केला हमला

समरा– इराकमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी इस्लामिक स्टेट समूहातील काही जिहाद्यांनी हमला केला. यामध्ये ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्कुक च्या जवळ पश्चिम दिशेला अल्बु गावातील एका इमारतीवर जिहाद्यांनी हमला केला. यामध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाला तर काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच रविवारी बगदाद जवळ एका मशीदजवळ एका व्यक्तीची गोळी मारून हत्या करण्यात आली. तसेच अन्य तिघांना जखमी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button