breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळल्याप्रकरणी 5 जणांना अटक
नवी दिल्ली: दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात ट्रॅक्टर जाळल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. हे सर्व जण पंजाबमधील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. हे सर्व जण नव्या शेती कायद्यविरोधात आंदोनल करत होते.