breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

इंटरपोलकडून 194 देशांना अलर्ट, COVID 19 vaccinesच्या बनावट लस पुरवण्याची भीती केली व्यक्त

नवी दिल्ली |

इंटरपोलकडून 194 देशांना अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये COVID 19 vaccines च्या बनावट लस पुरवण्याची भीती व्यक्त करताना काही लोक संघटित गुन्ह्यात सामील होत आहेत तसेच ते बनावट कोरोना लस पुरवू शकतात. यामध्ये ऑनलाईन आणि फिजिकल फसवणूक होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button