breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये बनावट आर्मी ऑफिसर होऊन 2 जणांचा बेसिक ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी रंगेहाथ पकडले

अहमदनगर: बनावट आर्मी ऑफिसर होऊन 2 जणांचा बेसिक ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button