breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
अर्णब गोस्वामीना 11 नोव्हेंबर रोजी मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाचे सुप्रीम कोर्टाकडून सविस्तर स्पष्टीकरण
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना 11 नोव्हेंबर रोजी मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाचे सुप्रीम कोर्टाकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या FIR नुसार अर्णबवर आरोप ठेवू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे.