breaking-newsराष्ट्रिय

अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी भागात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी(राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र)ने याची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी येथे दुपारी 12.41 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, यापूर्वी अरुणाचल प्रदेशतील तवांग भागात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूंकपाच्या तीव्रेतची रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंद झाली होती.

दरम्यान, यापूर्वी अरुणाचल प्रदेशतील तवांग भागात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूंकपाच्या तीव्रेतची रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंद झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button