breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमृतसर सेक्टरमधील रजाताल बॉर्डर चौकी भागात 2 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा

अमृतसर |

अमृतसर सेक्टरमधील रजाताल बॉर्डर चौकी भागात 2 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून स्वयंचलित रायफलसह रायफलसह 61 राऊंड व मॅग्नम रायफल आणि एके 56 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डीआयजी बीएसएफ भूपिंदर सिंग यांनी दिली आहे. घुसखोरांच्या शोधासाठी राबविलेल्या मोहिमेत काही बॅग्ज आणि त्यातून जवळपास 3 किलो वजनाचे स्फोटक सामुग्री जप्त करण्यात आलेली आहे.

वाचा- वर्ध्यातील मुथुट फायनान्सच्या शाखेवर दरोडा; रोख रक्कम, साडेतीन किलो सोने लुटले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button