breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता हृतिक रोशन लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार!

20 वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा हृतिक रोशन आता हॉलिवूडची वाट पकडणार आहे. सर्व काही जुळून आल्यास तो एका स्पाय थ्रिलर चित्रपटात दिसू शकेल. रिपोर्ट्सनुसार हृतिकने या चित्रपटासाठी ऑडिशनही दिले आहे. चर्चा आहे की, एक बहुचर्चित प्रॉडक्शन हाऊस या मल्टी-मिलियन प्रोजेक्टवर पैसे गुंतवत आहे.

मिड-डेच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाची निर्मिती करणा-या प्रोडक्शन हाऊसने हृतिकच्या टीमला चित्रपटातील भूमिकेची आणि सीनची माहिती देऊन हृतिकला ते रेकॉर्ड करून पाठविण्यास सांगितले होते. हृतिकने दोन आठवड्यांपूर्वी ऑडिशन पाठवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button